धर्मवीर आनंद दिघेंची ठाण्याची आई दुर्गेश्वरी व खूप मोठी जत्रा Mumbai Devi Darshan 2024

Описание к видео धर्मवीर आनंद दिघेंची ठाण्याची आई दुर्गेश्वरी व खूप मोठी जत्रा Mumbai Devi Darshan 2024

धर्मवीर आनंद दिघेंची ठाण्याची आई दुर्गेश्वरी व तिथली जत्रा | Mumbai Devi Darshan 2024

नमस्कार मित्रांनो
सर्व प्रथम आपल्या सर्वन्ना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आई माऊली ची आपल्या वर कायम कृपा दृष्टि राहो .
मुंबईसह ठाण्याची देवी देखील जगभरात प्रसिद्ध असलेली ठाण्याची दुर्गे दुर्गे‌‌श्वरी म्हणून ओळखली जाते. ठाण्यातील टेंभी नाका याठिकाणी देवी विराजमान होते. लालबागच्या राजाच दर्शनाप्रमाणेच टेंभी नाक्याच्या दुर्गे दुर्गे‌‌श्वरीच्या दर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी जमलेली असते. यंदा हिमाचल प्रदेशात असणारे जटायू मंदिर याठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. याठिकाणी या सजावटीची उंची 121 फुट ही उंची आहे. यंदा देवीसाठी उभारण्यात आलेल्या सजावटीमध्ये संपुर्ण 12 ज्योतिलिंग आहेत त्यांचे वैशिष्ट दाखवण्यात आलेलं आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला एक मोठा झुंमर लावण्यात आलेला आहे. 1978 साली शिवसेना नेते आनंद दिघे यांनी टेंभी नाका याठिकाणी या नवरात्र उत्साहाला सुरुवात केली. आनंद दिघे यांना साक्षात्कार झाल्यानंतर ही मूर्ती बनवण्यात आली. तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाइक आणि शेयर करायला विसरू नका म्हणजे जास्तीत जास्त भक्त घरबसल्या दर्शन घेउ शकतील.
आई माऊली चा उदो उदो


#ThanyachiDurgeshwari2024 #DharmveerAnandDigheDevi2024 #TembhiNakaNavratri2024 #MumbaiDeviDarshan2024 #FestivalInIndia2024 #CMEknathShindeDevi #DegheSahebanchiDevi #JayAmbeMaaThane #NavratriInMumbaiAndThane #Dharmveer #Navratri #AaiDurgeshwariDarshanThane #FairInNavratri #BiggestMandalInMaharashtra #JustRahulVlogs

Contact Details:
Email ID: [email protected]
Instagram:   / just.rahul.vlogs  
Facebook:   / just-rahul-vlogs-110756484407737  

Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍

Topic Cover In This Video:
Dharmveer Anand Dighe Navratri Festival
Navratri In Thane Tembhi Naka
Jay Ambe Maa Thane Navratri
Biggest Festival In Thane Mumbai
Navratri Festival
Durgeshwari Thane
Thane Durgeshwari Live
Thane Chi Durgeshwari
CM Eknath Shinde Navratri Mandal
Dharmveer
Aai Durgeshwari Thane Darshan & Fair

Disclaimer:
This Channel is only for Vlogs like Entertainment, Travel, Tourist Spot, Fishing, Markets, Recipe, Festivals, Culture, Information, Business, foods etc. I request people to not take any vide for any type of misuse. We shoot all videos is only for information, educational, knowledge, entertainment & benefit purpose for people from own experience. So please be careful while deal with anyone or visit to any place.

Thank you,
Rahul Patil
From Mumbai

Комментарии

Информация по комментариям в разработке