जवार पिंडी | आमच्या भिशीत गाजलेली पौष्टिक रेसिपी | Jawar pindi

Описание к видео जवार पिंडी | आमच्या भिशीत गाजलेली पौष्टिक रेसिपी | Jawar pindi

पौष्टिक आणि नावीन्यपूर्ण अशी एक रेसिपी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे. ती म्हणजे 'जवार पिंडी'. ज्वारी आणि मेथी असल्यामुळे ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे. शिवाय करायला सोपी आहे. पोळी बरोबर किंवा नुसता सुद्धा खायला हा पदार्थ खूप छान लागतो.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Ingredients :-
पिंडी / Pindi:-
Jowar/Sorghum flour (ज्वारीचं पीठ) :-2 katori
Salt (मीठ)
Ajwain (ओवा)
Cumin seeds (जिरे)
Coriander leaves (कोथिंबीर)
Oil (तेल) :- 1 tsp
Chilli powder (तिखट)
Asafoetida (हिंगं)
Turmeric powder (हळद)
Water (पाणी) :- Approx 1 katori

फोडणी / Tadaka:-
Oil (तेल)
Mustard seeds (मोहरी)
Chopped chillis & curry leaves (चिरलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता)
Cumin seeds (जिरे)
Chopped fenugreek leaves (चिरलेली मेथी) :-1-1.5 katori
Coriander leaves (कोथिंबीर) :- 1 katori
Asafoetida (हिंगं)
Chilli powder (तिखट)
Turmeric powder (हळद)
Coriander seeds powder (धणेपूड)
Sesame seeds (तीळ)

🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠

#पौष्टिक #रेसिपी #मिलेट #भिशी #healthyrecipes #millet #milletyear #jowarrecipe #sorghum #fenugreek
मिलेट स्पेशल रेसिपी, मिलेट इयर, ज्वारीची पौष्टिक रेसिपी, मेथीची पौष्टिक रेसिपी, fenugreek healthy recipe, sorghum healthy recipe, jowar healthy recipe, millet recipes in marathi, how to make healthy breakfast, how to make healthy dishes, पौष्टिक, रेसिपी, मिलेट, भिशी, healthy recipes, millet, millet year, jowar recipe ,sorghum, fenugreek,

Комментарии

Информация по комментариям в разработке