Lec. 2 Maharashtra Geography (Administration) Part 1

Описание к видео Lec. 2 Maharashtra Geography (Administration) Part 1

ज्यांचा कल्पवृक्ष चा ठोकळा तुम्ही एवढ्या आवडीने वाचता आता त्यांच्या कडून समजून घ्या संपूर्ण सामान्य अध्ययन- आणि मिळावा ४० पेक्षा जास्त मार्क्स- पूर्व परीक्षा जर मजबूत केली तर मुख्य परीक्षेचा अभ्यास खूप चांगला होतो- परीक्षेची वाट पाहून शेवटी सामान्य अध्ययन करू नका. तहान लागल्यावर बिहार खोदु नका. जागे व्हा आणि अभ्यासाला लागा.
आजच किरण गुरुजींचा अँड्रॉइड अँप आपल्या मोबाईल मध्ये घ्या-
हे क्लास १ एप्रिल पासून सुरु होणार आहेत.
परीक्षा येईपर्यंत या मध्ये तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकता.
तुमचा एक चॅनेल बनवला जाईल व त्याद्वारे काही महत्वाच्या उपडेट मिळतील
किरण सर स्वतः सर्व ७ सामान्य अध्ययनाचे लेक्चर घेणार आहेत.
क्लास ची फी मात्र १९९९ रु. आहे
सर्व लेक्चर डिजिटल बोर्ड वर होतील म्हणजे तुम्हाला ऑफलाईन क्लास सारखा अनुभव मिळेल
७ विषयांचे जवळपास ३०० पेक्षा जास्त विडिओ असणार आहेत
ही संधी सोडू नका आजचा किरण गुरुजी हा अँप खालील लिंक वरून आपल्या मोबाईल मध्ये घ्या.

   • Видео  

Комментарии

Информация по комментариям в разработке