Maharashtra Geography Lec.1/ Combined I Dept. PSI

Описание к видео Maharashtra Geography Lec.1/ Combined I Dept. PSI

#mpsc #combined #guruji
कम्बाईन ची तयारी करताय तर ३ गोष्टी महत्वाच्या असतात संकल्पना वाचन, जुने प्रश्न सोडवणे, नवीन प्रश्नांचा सर्व करणे. या साठी किरण गायकवाड सरांनी हा चॅनेल सुरु केला आहे. या मध्ये तुम्हाला खालील ५ सिरीज रेगुलर लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉरमॅट मध्ये मिळणार आहेत.
१.जुने ते सोने : MPSC च्या जुन्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
२. प्रश्नांचा महाप्रश्नसंग्राम : प्रकरणानुसार व संकल्पनेनुसार.
३. भूगोल विथ मॅप रिडींग अँड ट्रिक्स
४. कलमांची शाळा
५. सिंहावलोकन : कम्बाईन पूर्व व सरळ सेवा २०२३.
येताय ना मग अभ्यास करायला.
कुठे यायचे तर खालील लिंक वर क्लीक करा व जॉईन करा किरण गुरुजींचा क्लास


/ @kiranguruji-mpsc...

Join Telegram Channel :
https://t.me/kiranguruji

for any Topic enquiry contact to Kiran Guruji on 7030008636
#mpsc #combined #guruji #rajyaseva #mpscaspirant #geography #polity #economics #mpsc #post #constitution #artical #schedule #amendment

Комментарии

Информация по комментариям в разработке