धरण भरलं की राधानगरीचे दरवाजे आपोआप उघडतात बंदही होतात अशा पद्धतीचं एकमेव धरण शाहूमहाराजांनी बांधलय

Описание к видео धरण भरलं की राधानगरीचे दरवाजे आपोआप उघडतात बंदही होतात अशा पद्धतीचं एकमेव धरण शाहूमहाराजांनी बांधलय

#BolBhidu #RadhanagariDam #shahumaharaj

पावसाळा सुरू झाला की कोल्हापुरात शेतीच्‍या कामांना वेग येतो तसाच मिरगी म्हाईचाही हंगाम सुरू होतो. गावोगावी बोकड, बकरी, कोंबड्यांचे बळी दिले जातात. पीकपाणी चांगलं होवू दे, असं ग्रामदैवताला गार्‍हाणं घातलं जातं. कोल्हापूर शहरात तर आषाढात गल्लोगल्ली टेंबलाईच्‍या नावानं बकरी पडतात. त्‍यांचे वाटे घालून घरोघरी पैपाहुण्‍यांना बोलावून झणझणीत कोल्हापुरी जेवणाचा बेत असतो. पावसाळा सुरू झाला की मग ठिकठिकाणच्‍या धबधब्‍यांनाही जोर चढतो. पंचगंगा गढुळाचं पाणी घेवून लगबगीनं कृष्णेला भेटाला निघते. आणि त्‍याचवेळी प्रत्‍येकाच्‍या तोंडी एकच प्रश्न असतो. राधानगरी किती भरलं? याच राधानगरीची ही गोष्ट…

When it starts raining, then the waterfalls in some places also get stronger. Panchganga rushes to meet Krishna by taking gadhul water. And at the same time, everyone has the same question. How much is Radhanagari full? This is the story of Radhanagari.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке