झणझणीत मटण रस्सा | ही रेसिपी पाहाल तर नेहेमी असंच बनवाल | HOME MADE MUTTON RASSA RECIPE

Описание к видео झणझणीत मटण रस्सा | ही रेसिपी पाहाल तर नेहेमी असंच बनवाल | HOME MADE MUTTON RASSA RECIPE

#panditpotter #muttonrassa #homelyfood




मटन रस्सा..


साहित्य :- एक किलो मटन, तीन मोठे कांदे, दोन लसून कांदे, एक टोमाटो, चार हिरव्या मिरच्या, अर्धी जुडी कोथिंबीर, आले, तिखट, घरगुती मटन मसाला, हळद, तेल, मीठ 


कृती :- मटणाला हळद आणि मीठ लाऊन तासभर मुरत ठेवावं.

पातेल्यात तेल घेऊन, त्यात कांदा, टोमाटो, हिरव्या मिरच्या आणि आले लसून पेस्ट परतून घ्यावं. परतून झाल्यावर.. त्यात मटन घालावं. चांगलं मिक्स करून घ्यावं. पातेल्यावर झाकण ठेऊन त्यात ग्लासभर पाणी घालावं, आणि दर पंधरा मिनिटांनी ते गरम पाणी मटणात घालत राहावं. अशा पद्धतीने तासभर गरम पाणी घालत मटन शिजवून घ्यावं.


मटन मसाला बनवण्याची पद्धत :- दोन चिरलेले कांदे आणि अर्धी  वाटी चिरून घेतलं सुकं खोबरं तव्यावर तेलात भाजून घेणे. सोबत.. आलं, लसून, कोथींबीर, घरगुती मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. त्यानंतर हा मसाला लाल तिखटा सोबत ( तेलात ) तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावा. 

मसाला भाजून झाल्यावर.. त्यात अळणी मटन आणि रस्सा घालावा.


मटन मसाल्या करिता..  वरील वाटणातील थोडा मसाला बाजूला काढून ठेवावा, व त्यात अळणी मटन परतून घ्यावं.

( टीप :- मटणाला सुरवातीला भरपूर मीठ लावलं असल्याने, रस्सा बनवताना मीठ घालू नये. कमी वाटल्यास, नंतर वरून मीठ घेता येतं. )


Mutton gravy ..


Ingredients: - One kg mutton, three large onions, two garlic onions, one tomato, four green chillies, half a jute cilantro, ginger, red chilli, homemade mutton masala, turmeric, oil, salt


Method: - Add turmeric powder and salt to the mutton and leave it for an hour.

Heat oil in a pan, add onion, tomato, green chillies and ginger and garlic paste. When it comes back, add mutton. Mix well. Cover the pan with a lid and add a glass of water to it, and add it to the hot water every fifteen minutes. In this way, add hot water for an hour and cook the mutton.


Method of making Mutton Masala: - Two chopped onions and half a cup of chopped dried coconut are fried in oil on tawa. Along with .. Ginger, Garlic, Cilantro, Homemade spices should be mixed in a mixer. Then fry this masala with red chili powder (in oil) till oil is released.

After roasting masala, add mutton and gravy.


For mutton masala .. Set aside some of the above masala and fry the mutton in it.

(Note: - Since mutton has a lot of salt in the beginning, do not add salt while making vegetables. If you feel less, you can take salt from above later.)

Комментарии

Информация по комментариям в разработке