राज ठाकरेंना अटक केली तेव्हा सरकारची अवस्था स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्यागत झालेली | BolBhidu

Описание к видео राज ठाकरेंना अटक केली तेव्हा सरकारची अवस्था स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतल्यागत झालेली | BolBhidu

#BolBhidu #RajThackerayArrest #RajThackeraySpeech

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबादला झालेली सभा चांगलीच गाजली. यात त्यांनी आपल्या मशिदीवरचे भोंगे उतरवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार तर केलाच पण सोबतच राज्य सरकारला अल्टीमेटमही दिला.त्यांच्या या भाषणानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली, मात्र मंगळवारी त्यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळू लागले. मंगळवारी पोलिसांनी मनसेच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली. औरंगाबादमध्ये राज यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

त्यातच शिराळा कोर्टानं राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय, ते २००८ मधल्या एका प्रकरणात. याच २००८ मधल्या प्रकरणात राज ठाकरेंना अटक झालेली. तेही रात्री पावणेतीन वाजता.हे प्रकरण काय होतं? राज यांच्या अटकेचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटले होते? आणि त्याचा मनसेला कसा फायदा झाला होता?

Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray's meeting in Aurangabad on Maharashtra Day was well received. He reiterated his role in removing the horns from his mosque but also gave an ultimatum to the state government. On Tuesday, the police sent notices to several activists, including MNS leaders.A case was also registered against Raj in Aurangabad. Therefore, the possibility of taking action against them has increased.

In addition, a Shirala court has issued a non-bailable warrant against Raj in a 2008 case. Raj Thackeray was arrested in the same case in 2008. At three o'clock in the morning. What happened? What was the repercussions of Raj's arrest in Maharashtra? And how did it benefit MNS?

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке