राज ठाकरे सोडून मनसेमध्ये दुसरं आहे तरी कोण? हा प्रश्न कायमच पडतो त्याचंच हे उत्तर... | Bol Bhidu

Описание к видео राज ठाकरे सोडून मनसेमध्ये दुसरं आहे तरी कोण? हा प्रश्न कायमच पडतो त्याचंच हे उत्तर... | Bol Bhidu

#BolBhidu #MNSTop10Leaders #RajThackerayspeech

अनेक जणांचा प्रश्न आहे कि मनसे एवढी हवा करतेय ते कुणाच्या जोरावर ? राज ठाकरे सोडून मनसेमध्ये दुसरं आहे तरी कोण?

मनसेला जवळपास १६ वर्षे पूर्ण झालीत...या प्रवासात राज ठाकरेंना अनेक महत्वाचे शिलेदार सोडून गेले पण काही धडाडीचे नेते राज ठाकरेंच्या अजूनही सोबत आहेत, ज्यांना मनसेमधील पहिल्या फळीतील नेते म्हणून ओळखलं जातं अशा दहा नेत्यांची माहिती नक्कीच जाणून घ्या..

Many people are asking, on whose strength is MNS doing so much? Apart from Raj Thackeray, who else is in MNS?

MNS has completed almost 16 years. In this journey, Raj Thackeray has left many important stalwarts, but some hardworking leaders are still with Raj Thackeray.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке