जिल्ह्याचं राजकारण | भाग १३ | Ratnagiri जिल्ह्याचं राजकारण | कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला कसा बनला ?

Описание к видео जिल्ह्याचं राजकारण | भाग १३ | Ratnagiri जिल्ह्याचं राजकारण | कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला कसा बनला ?

#BolBhidu #जिल्ह्याचं_राजकारण #Ratnagiri

जिल्ह्याचं राजकारण या बोल भिडूच्या विशेष सिरीजच्या या भागात जाणून घेऊयात, रत्नागिरी जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण. आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोकण कधीकाळी समाजवादी विचारसरणीचा बालेकिल्ला राहिलाय. आता नारायण राणे यांच्या रुपात भाजपनं देखील पाळंमुळं घट्ट करायला सुरुवात केलीय. राजकीय पातळीवर कोकणानं अनेक स्थित्यंतरं पाहिलीत. पण गोष्ट कॉमन राहिलीय. तो म्हणजे प्रकल्पांना होणारा विरोध.

कोकणात कुठल्याही प्रकल्पाला विरोध का होतो? इथलं भूसंपादनाचे रॅकेट कसं चालत? कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला कसा बनला? राणेंचं नेतृत्व कसं घडत गेलं? भास्कर जाधव आणि राजन साळवी यांच्या राजकारण कसं सुरूय? कोकणात जरांगे फॅक्टर का चालला नाही? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि रत्नागिरी जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊयात ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांच्याकडून.

Timestamps

00:00 – ट्रेलर
02:22 – मुलाखतीला सुरूवात
03:41 – कोकण समाजवादी विचारसरणीचा बालेकिल्ला कसा बनला ?
07:48 – समाजवाद्यांच्या काळातील कोकणातील राजकारण
11:52 – कोकणात कुठल्याही प्रकल्पाला विरोध का होतो ?
18:46 – कोकणात भूसंपादनाचे रॅकेट कसं चालत ?
22:03 – आगामी काळात कोकणाची अवस्था वायनाडसारखी होऊ शकते ?
28:30 – कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला कसा बनला ?
35:22 – कोकण आणि नारायण राणेंचं नेतृत्व
38:00 – शिंदे गटाचं कोकणातील राजकारण कसं आहे ?
44:38 – भास्कर जाधव आणि राजन साळवी यांच्या राजकारणाबद्दल काय वाटत ?
47:09 – कोकणात दोन्ही राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे?
50:46 – मनोज जरांगे पाटील फॅक्टर कोकणात का चालत नाही?
55:34 – कोकणात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा मुद्दा प्रभावी आहे का?
01:00:03 – मागील काही वर्षांत कोकणच्या संस्कृतीत बदल झालेत?
01:04:10 – शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке