दाऊदचा साथीदार छोटा राजन पुढं जाऊन दाऊदवरच कसा उलटला | Chhota Rajan vs Dawood Ibrahim

Описание к видео दाऊदचा साथीदार छोटा राजन पुढं जाऊन दाऊदवरच कसा उलटला | Chhota Rajan vs Dawood Ibrahim

Dawood Ibrahim चा पंटर Chhota Rajan पुढं जाऊन दाऊदवर कसा उलटला | Chhota Rajan vs Dawood Ibrahim

दाऊद, मागच्या चाळीस दशकापासून भारतासाठी बनलेली डोकेदुखी. भारताचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल. आख्ख्या मुंबईवर दहशत माजवणारा गँगस्टर. त्याचे दुश्मन त्याच्या भीतीनं आपला जीव मुठीत घेवून जगायचे. पण या डॉन म्हणवल्या गेलेल्या दाऊदच्या आयुष्यात दोन माणसं अशी आली ज्यांच्याशी पंगा घेणं त्याला परवडलं नाय. ती दोन माणसं म्हणजे अरुण गवळी आणि छोटा राजन. त्यापैकी गवळीच्या भीतीनं दाऊदनं मुंबई सोडली तर छोटा राजनच्या भीतीनं दुबई. मुंबई सोडल्यानंतर अरुण गवळी आणि दाऊदमधले क्लाशेस कालांतराने कमी झाले पण कधीकाळी दाऊदचा राईट hand म्हणून काम केलेल्या छोटा राजननं जेव्हा दाऊदशी बगावत केली तेव्हा त्येनं दाऊदला सळो की पळो करून सोडलं. ह्यो देश ते त्यो देश दाऊद जीवाच्या भीतीनं नुसता पळतचं राहिला. पण दोघांच्यात नेमका असा काय सिरीयस matter झाला की दाऊदला जीवे मारण हेच छोटा राजनच्या आयुष्याचं  अंतिम ध्येय बनलं. सगळं प्रकरण व्यवस्थित समजावून घेवूयात....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#chhotarajaninterview
#chhotarajan
#chhotarajanstory
#chotarajanvsdawood
#chhotarajancallrecordings
#chhotarajanmovie
#chotarajanonsalmankhan
#chhotarajaninterviewsalmankhan
#chotarajandon
#chotarajanreal
#chhotarajanbiography
#chotarajanhistory
#chhotarajanwebseries
#chhotarajaninterview
#chhotarajan
#chhotarajanstory
#chhotarajancallrecordings
#chhotarajanmovie
#chhotarajancrimetak
#chhotarajanbiography
#chhotarajanwebseries
#chhotarajanstatus
#chhotarajankikahani
#chhotarajanlatestnews

Комментарии

Информация по комментариям в разработке