जेव्हा काम मिळणं बंद होतं | His Story ft. Prasad Jawade | Episode 02 |

Описание к видео जेव्हा काम मिळणं बंद होतं | His Story ft. Prasad Jawade | Episode 02 |

#त्याचीगोष्ट चा या नव्या कार्यक्रमात आजचा पाहुणा आहे अभिनेता प्रसाद जवादे. प्रसादचं बालपण कसं होतं? पैसा आणि प्रसिद्धीच्या उंचीवर असताना नेमकी काय परिस्थिती असते? काही वेळाने जेव्हा काम मिळत नाही तेव्हा आर्थिक गणितं कशी जुळवली जातात आणि प्रसादच्या आयुष्यातील अमृता देशमुख ही व्यक्ती किती खास आहे? अशा खास प्रश्नांची उत्तरं प्रसादने दिली. पहा त्याची गोष्टचा दुसरा एपिसोड.

#prasadjawade #hisstory #rajshrimarathi

Subscribe to this channel and stay tuned:
http://bit.ly/SubscribeToRajshriMarathi

Follow Us On Instagram:
  / rajshrimarathi  

Regular Facebook Updates:
  / rajshrimarathi  

Join Us On Twitter:
  / rajshrimarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке