PCOD बद्दलचे गैरसमज (MISUNDERSTANDING ABOUT PCOD)

Описание к видео PCOD बद्दलचे गैरसमज (MISUNDERSTANDING ABOUT PCOD)

MISUNDERSTANDING ABOUT PCOD महिलांमध्ये पीसीओडी हा आजार सामान्य आहे. पण ज्या स्त्रिया या हार्मोनल डिसऑर्डरने ग्रस्त आहेत अश्या स्त्रियां गरोदर राहत नाहीत किंवा गरोदरपणात त्यांना खूप अडचणी येतात, ह्या महिलांना IVF किंवा टेस्टटूब बेबीच करायला पाहिजे असे आणि यासंबंधित अजूनही बरेच गैसमज आहेत. हयासंदर्भात गैरसमजांचे निराकरण करून सविस्तर माहिती देताना पत्की हॉस्पिटल आणि रिसर्च फौंडेशन येथील स्त्रीरोगतज्ञा डॉ श्वेता कुलकर्णी - पत्की.

For more details - http://patkihospitalkolhapur.com/

For any Information and queries our helpline no – 9372629424

Facebook -   / patkihospitalkolhapur  

Related Videos –

पीसीओडी (PCOD) म्हणजे काय? ( Introduction )
   • What is PCOD ? ( पीसीओडी  म्हणजे काय ...  

PCOD असणाऱ्या महिलांसाठी आहार आणि व्यायाम (Diet and Exercise in PCOD)
   • PCOD असणाऱ्या महिलांसाठी आहार आणि व्य...  

#pcos
#preganancy
#pcosawareness
#PCOD
#pcosdiet
#pcosweightloss
#Patki
#Patkihospital
#Kolhapur
#Parenthood
#IVF
#ivfjourney
#IUI

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला Subscribe करा व इतरांनाही सांगा.

Комментарии

Информация по комментариям в разработке