bhakti song,नेहा यादव,निकिता यादव,neha yadav,nikita yadav,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,

Описание к видео bhakti song,नेहा यादव,निकिता यादव,neha yadav,nikita yadav,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,

त्या दोघींच्या चेह-यांत,आवाजात इतके साम्य आहे की गाणारी नेमकी कोण हे भल्याभल्यांना ओळखायला येत नाही.त्या दोघी एकाच वेळी संगीत विशारद झाल्या आहेत.त्या दोघी प्रवचन करतात. त्या दोघी एकदाच इंजिनिअर झाल्या आहेत.त्या दोघींनी एकदाच जन्म घेतला आहे कारण त्या जुळ्या बहिणी आहेत.
होय, बीडच्या माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड येथील नेहा व निकिता या जुळ्या बहिणी म्हणजे चमत्कारच आहेत.दोघींची भजनसंध्या सुरु झाली की श्रोते भक्तीरसात अक्षरशः चिंबचिंब होतात.
नेहा व निकिताने आपल्या कर्णमधुर आवाजात सादर केलेले हे अजरामर, सदाबहार भक्तीगीत एकदा ऐकाच!
#bhaktisong #bhajan #gavlan #bhavgeet #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #भक्तीगीत #भजन #गवळण #भावगीत












साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

Комментарии

Информация по комментариям в разработке