शूर येसाजी कंक कथा । ह.भ.प. संदीपबुवा मांडके । KirtanVishwa | शिवरायांचे मावळे

Описание к видео शूर येसाजी कंक कथा । ह.भ.प. संदीपबुवा मांडके । KirtanVishwa | शिवरायांचे मावळे

शूर येसाजी कंक कथा । नारदीय कीर्तन
ह.भ.प. संदीपबुवा मांडके

संत साहित्यामध्ये नेहमी स्त्री वर्गाबद्दल नितांत आदर प्रकट झाला आहे. म्हणूनच एखाद्या मोठ्या व्यक्तीचे कौतुक करताना संत म्हणतात धन्य माता पिता तयाचिया । त्याचे माता पिता धन्य आहेत. या क्रमात ते मातेचा उल्लेख आधी करतात मग पित्याचा उल्लेख करतात. आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेचो भव चा क्रमांक आधी आहे मग पितृदेवो भव आहे. त्याचेच रुप असा अभंगात आहे. पण या ही पुढे जाऊन “कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक” असे जे वर्णन आहे त्यातही कन्येचा उल्लेख प्रथम आहे. मग पुत्राचा आहे. अशा संत साहित्याला आपणासमोर आपल्या नारदीय कीर्तनातून मांडत आहेत हरि भक्त परायण संदीप बुवा मांडके. उत्तररंगामध्ये येसाजी कंक यांच्या शौर्यतेचे वर्णन केले आहे.

#marathikirtan
Yesaji Kank
Sandeep Buwa Madake

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

Комментарии

Информация по комментариям в разработке