हे ट्रेकर्स सह्याद्रीची वाट लावत आहेत..

Описание к видео हे ट्रेकर्स सह्याद्रीची वाट लावत आहेत..

नमस्कार मंडळी,
सह्याद्रीतील गडकिल्ले म्हणजे पर्यटकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पावसाळयात तर सह्याद्रीतील निसर्गाचे सौंदर्य पूर्णपणे खुळलेले असते. या काळात पर्यटक गडकिल्ल्यांवर प्रचंड गर्दी करतात. मात्र आजकाल पर्यटकांच्या बेशिस्त वागणुकीमुळे सुंदर ठिकाणे खराब होत आहेत. अवघड ठिकाणी जाऊन फोटो आणि रील काढण्याच्या मोहामुळे अनेकांचे जीव गेलेत. अशावेळी बचावकार्य करणाऱ्या गिर्यारोहकांना अवघड ठिकाणी जाऊन त्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढावा लागतो. गडकिल्ल्यांवर फिरायला जाताना पर्यटकांनी काय काळजी घेतली पाहिजे? त्यांच्याकडून नक्की काय चुका होतात? अशा ठिकाणी बचावकार्य नक्की कसे चालते? या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज वैचारिक किडावर बचावकार्य समन्वयक श्री. ओंकार ओक आले आहेत.
संपूर्ण व्हिडिओ बघून तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

तुमच्या आमच्यातला वक्ता: ओंकार ओक
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टि -शर्ट
https://kidebaj.com/

सह्याद्री टि-शर्ट
https://kidebaj.com/products/sahyadri...

भटकंती टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/bhatkant...

आहे तरुण तर घे फिरून टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/aahe-tar...

जगून घ्या टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/jagun-gh...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
2:00 - पर्यटन आनंददायी आणि सुरक्षित कस करावं?
3:12 - अपघाताची कारणे आणि प्रकार
4:38 - किस्से
5:35 - सह्याद्रीवरील rescue operation कसे होतात?
9:42 - माहुली किल्ल्यावरील अनुभव
12:56 - Rescue team पर्यंत कसं पोहोचावं?
14:00 - पर्यटकांच्या चुकीच्या पद्धती
15:46 - खरा बेजबाबदार आणि घाणेरडा पर्यटक कोण?
20:18 - रायगडावरील किस्सा
21:58 - खरा शिवभक्त कोण?
23:35 - लोक गडकिल्ल्यांची वाट कशा प्रकारे लावतात?
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा.
युट्युब
   / vaicharikkida  
फेसबुक
  / vaicharikkida  
इंस्टाग्राम
  / vaicharikkida  
ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

मराठी किडा
   / @marathikida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
चलचित्रण: प्रशांत शेळके

संपादन: राहुल पाटील

दिग्दर्शन: सूरज खटावकर

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: ईशा वाळेकर

#vaicharikkida #motivation #inspiration #reality #marathi #people #prespective #shivbhakt #shivajimaharaj #trekking #forts #maharashtraculture #trekkers #tourist #sahyadri

Комментарии

Информация по комментариям в разработке