ब्रेड बटाटा रोल /

Описание к видео ब्रेड बटाटा रोल /

साहित्य
ब्रेड
उकडलेले बटाटा
हिरवी मिर्च
कोतीबीर
हळद
मीठ
महुरी
तेल

कृती
बटाट्याची भाजी
उकडलेला बटाटा चुरून घेणे नंतर तेल गरम करायला ठेवायचे अर्थी वाटी त्यात महूरी टाकून घेणे नंतर त्यात हळद, हिरवीमिर्च, आणि बटाटा टाकून सर्व परतून घेणे वरून चवीनुसार मीठ टाकावे चिरलेले कोतीबीर अशा प्रकारे प्रथम बटाट्याची भाजी करून घेणे

ब्रेड
ब्रेड चा चारी बाजू कडणी कापून घ्या त्या नंतर कापलेल्या ब्रेड चे तुकडे मिक्सर मध्ये बरी करून घ्या व एका डिश मधी काडून घ्या कापलेले ब्रेड 2 ब्रेड चा बाजू एका एकमेकांना वर ठेऊन लाटून घेणे सपाट करणे त्या नंतर बटाट्याची भाजी ब्रेड ला लावून ब्रेड चा गोल प्रकारे रोल करून त्याला मधून तीन भागात कट करून घ्या
बेसन
बेसन साठी डाळीची पीठ घेऊन त्यात पाणी व चवी नुसार मीठ टाकून पातळलं पीठ तयार करून घ्या त्या नंतर कट केले ले गोल रोल त्या बेसन पिठात बुडून बनवलेले ला ब्रेड चा तुकड्याचा चुऱ्यात टाकून सर्व्हिकडून लावून गरम तेलात तळून घ्या ब्रेड चे

Комментарии

Информация по комментариям в разработке