Practice Dhyan to achieve perfection! - ध्यानातून स्वत:मधील दोष घालवा

Описание к видео Practice Dhyan to achieve perfection! - ध्यानातून स्वत:मधील दोष घालवा

Man is always on the lookout for happiness. The role of Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) is vital in generating inner bliss for all of us engaged in Karmayog (path of action). Dhyan enables the journey from gross to subtle, which is required to achieve this. Why is it that we keep searching for happiness far and wide? How does Dhyan help in tapping into the subtle energy from all directions? What is the benefit of performing Akash Mudra (specific finger arrangement) in this endeavour? How and why to move from Raj and Tam towards Satva (three human tendencies)? What are the benefits of observing oneself as a witness? Where exactly should the changes happen in order to change the situation? Gain insights into many such useful concepts while performing Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with all those who seek happiness!

-----

माणूस नेहेमी सुखासाठी झटत असतो. कर्ममार्गावरील अशा आपणा सर्वांना खऱ्या आनंदाकडे नेण्यात ध्यानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेला स्थूलापासून सुक्ष्मापर्यंतचा प्रवास ध्यानामुळे शक्य होतो. ‘सुखासाठी दाही दिशा’ असे आपण का म्हणतो? सर्व दिशांनी मिळणारी उर्जा ग्रहण करण्यासाठी ध्यानाचा कसा उपयोग होतो? या कमी आकाश मुद्रेचा काय फायदा होतो? रज व तमाकडून सत्वाकडे का व कसे जायचे? स्वतःचे साक्षीभावाने निरीक्षण केल्याने कोणते लाभ होतात? परिस्थिती सुधारण्याठी बदल नेमके कुठे व्हायला हवेत? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करतानाच अशा अनेक उपयुक्त संकल्पनांचे आकलन होईल. सदर व्हिडीयो नक्की पहा व सुखाच्या शोधात असलेल्या सर्वांना पाठवा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#Dhyan #Perfection #Meditation #DrAmrutaChandorkar #Niraamaywellnesscenter #niraamay

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке