गव्हाच्या पिठाच्या कापण्या | Kapnya Recipe | आई माझी सुगरण

Описание к видео गव्हाच्या पिठाच्या कापण्या | Kapnya Recipe | आई माझी सुगरण

आई माझी सुगरण

गव्हाच्या पिठाच्या कापण्या

साहित्य
1) अडीच वाटी गव्हाचे पीठ
2) अर्धी वाटी बेसन पीठ
3) एक वाटी चिरून घेतलेला गुळ
4) तीन चमचे तेल
5) दोन चमचे खसखस
6) एक चमचा कच्ची बडीशोप पावडर
7) अर्धा चमचा सुंठ पावडर

#aaimajhisugran
#kapnya
#kapnyarecipe

Комментарии

Информация по комментариям в разработке