शेळीपालनाची A to Z माहिती/A to Z information on goat farming एकदा आवश्यक पहावी अशी माहिती

Описание к видео शेळीपालनाची A to Z माहिती/A to Z information on goat farming एकदा आवश्यक पहावी अशी माहिती

किसान-kisan
शेळीपालनाची A to Z माहिती/A to Z information on goat farming एकदा आवश्यक पहावी अशी माहिती #किसान

औरंगाबाद शहरापासून २० कि. मी अंतरावर असलेले गोळेगाव हे येतील वृद्ध शेतकरी कुटुंब हे पारंपरिक पिढीजात शेळीपालनाचा व्यवसाय करतात मागील ५ वर्षांपासून ते आधुनिक पद्धतीने बंदिस्त शेळी पालन करत आहेत त्यात त्यांना अपेक्षित यश येताना दिसत आहे त्यांनी भारतातील विविध जातीच्या शेळ्या आणून त्यांचे आपल्या वातावरणात या शेळ्यांचे व्यवस्तीत रित्या संगोपन केले आहे आणि त्यातून चांगले अर्थजन्य करत आहेत चला तर पाहू यात त्यांची पूर्ण माहिती..

कैलास कछवा :८८३०७२७५२४

20 km from Aurangabad city. Golegaon, which is far away from me, is an old family of farmers who are engaged in the business of traditional generational goat rearing. For the last 5 years, they have been rearing goats in a modern manner and are seeing the expected success. They are making good money from it, so let's see their complete information..

Kailas Kachwa :8830727524

शेळीपालना
sheli palan chara niyojan
#शेळीपालनअनुदान
शेळीपालनाची माहिती
10 sheli palan
शेळीपालनाची यशोगाथा
शेळीपालन शेड कसे बनवावे
goat rearing

Комментарии

Информация по комментариям в разработке