Garpit l गारपीट बालभारती धडा

Описание к видео Garpit l गारपीट बालभारती धडा

ज्ञानदा नाईक : जन्म 1950 - बाल व किशोरवयीन मुलांसाठी लिहिणार या नव्या पिढीतील लेखिका गुलमोहराची माया, आर्य चाणक्य, झाडावरले घरटे , तेरेखोलचे रहस्य ही व इतर प्रवासवर्णनाची व ललित पुस्तके प्रसिद्ध आहेत हा पाठ किशोर दिवाळी अंक 89मधून घेतला आहे.
मानवी जीवन फुलवणारा मन मोहन टाकणारा आणि क्षणात सार उद्ध्वस्त करणारा रुद्र रूप धारण करणारा निसर्ग ही दोन्ही रूपे या पाठात आली आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке