Chudiwala | चुडीवाला बालभारती धडा

Описание к видео Chudiwala | चुडीवाला बालभारती धडा

जयश्री रुईकर (जयश्री मघुकर रुईकर: जन्म १९३९) 'जयपराजय,' 'वेदनेला फुल आले'
या कादंबऱ्या; 'मृगजळ', 'अंतर्मन' हे कथासंग्रह; 'स्वप्नातील विहीर' ही बालकादंबरी
इल्यादी त्यांचे साहित्य प्रकाशित. 'अंतर्मन' या कथासंग्रहातील ही कथा आहे. महारोगी स्त्रियांच्या सेवेसाठी तळमळणाऱ्या बांगडीवाल्याचे हे हृद्य शब्दचित्र आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке