वादळ संपल्यानंतर पुन्हा मासेमारीची सुरुवात.मासेमरीचा दुसरा दिवस🐟.mumbai indian fishing 🎣

Описание к видео वादळ संपल्यानंतर पुन्हा मासेमारीची सुरुवात.मासेमरीचा दुसरा दिवस🐟.mumbai indian fishing 🎣

नमस्कार मंडळी,,
पहिल्या दिवशी आमची बोट मासेमारीला गेली होती तेव्हा मी तुम्हाला दाखवले होते आणि त्याच्यानंतर वादळ पुन्हा आले आणि वादळ आल्यामुळे आपल्याला परत मासेमारीसाठी जाता आले नाही.
आज आपला मासेमारीचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण बघणार आहोत की आपल्या बोक्शीमध्ये काय काय मासे भेटतात. वादळ आले की सर्व मासली बदलते आणि काय मासली भेटेल ते सांगू शकत नाही.
आत्ताच वादळ गेले आहे अजून पर्यंत वारा कमी नाही झाला पण तरीसुद्धा आम्ही जाणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा समजेल की आज आम्हाला काय मासली भेटणार.

Комментарии

Информация по комментариям в разработке