मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandavi Bazar

Описание к видео मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandavi Bazar

मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandvi Bazar

आज आपण विरार पूर्वेला मांडवी परिसरात दर गुरुवारी सकाळी भरणाऱ्या बाजाराची सफर करणार आहोत.

बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बालपणीच्या आठवणी तरळतात. गावातील मैदानात किंवा रस्त्याच्या दुतर्फा भरलेला आठवडी बाजार बाळगोपाळांसाठी एखाद्या जत्रेपेक्षा कमी नसतो मात्र त्यासोबतच ह्या बाजाराने ग्रामीण अर्थव्यस्थेचा गाडा हाकला जातो. गावोगावी भरणारे हे बाजार म्हणजे गृहोपयोगी वस्तू विकण्याचे व खरेदी करण्याचे हक्काचे ठिकाण.

किराणा दुकाने, मॉल्स, ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्मस् च्या शेकडो वर्षे आधीपासून म्हणजे पैशाने होणाऱ्या व्यवहारापूर्वी जेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन व्यवहार व्हायचे अगदी तेव्हापासून हे बाजार भरत आलेले आहेत.

शहरी व निमशहरी भागातील बाजार हळूहळू नामशेष होत आहेत मात्र ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही ह्या बाजारांवर अवलंबून आहे. गावातील कारागीर व शेतकऱ्यांसोबतच गृहिणीदेखील घराशेजारी लावलेल्या भाज्या, कंद किंवा घरी पाळलेल्या कोंबड्या बाजारात विकून मिळालेल्या पैशाने त्याच बाजारातून संसारासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेऊन घर चालवतात.

हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटन देखील दाबा.

धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / dmellosunny  

छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो

विशेष आभार:
सचिन मर्ती, भुईगाव - वसई

वसईतील पारंपरिक व्यवसायांबाबत व्हिडीओ

शेकडो वर्षांपासून बांबूच्या टोपल्या विणणारे वसईचे गाव
   • शेकडो वर्षांपासून बांबूच्या टोपल्या व...  

वसईतील १०० वर्षे जुनी गणपतींची कार्यशाळा
   • वसईतील १०० वर्षे जुनी गणपतींची कार्यश...  

तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव
   • तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे...  

सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात
   • सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाण...  

कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया काष्ठशिल्पकार
   • कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया का...  

वसईतील मिठागरे
   • वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A docu...  

वसईचा दूधवाला - एक माहितीपट
   • वसईचा दूधवाला एक माहितीपट - भाग १ | A...  

६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार
   • ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर...  

वसईचा केळीवाला
   • वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai ...  

वसईची सुकेळी कशी बनवतात
   • Vasaichi Sukeli | वसईची सुकेळी  

#maandvibazar #bazar #indianbazar #traditionalbazar #weeklybazar #thursdaybazar #weeklymarket #thursadymarket #traditionalmarket #historicalmarket #historicalbazar
#traditional #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #traditionalart #traditionalartist #woodart #woodartist #woodcarving #jungle #junglefood

Комментарии

Информация по комментариям в разработке