वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी | Vasai Kiravali Creek and Fishing

Описание к видео वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी | Vasai Kiravali Creek and Fishing

वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी | Vasai Kiravali Creek and Fishing

वसईच्या खाडीचा एक भाग असलेल्या किरवली गावच्या खाडीची आज एका छोट्या बोटीतून आपण सफर करून आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. खाडी परिसरात मासेमारी कशी करतात,
२. तिवरांच्या जंगलाचे महत्त्व,
३. खाडीलगतच्या परिसराचे महत्त्व,

विशेष आभार:
चेरब फरेरा,
तेजल फरेरा,
वेलस्ली फरेरा व कुटुंबीय, पाली - किरवली
मिलिंद व भरतकाका, किरवली - खारपाडा

हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / sunil_d_mello  

मासेमारीसंबंधी इतर व्हिडिओ
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
   • वसई पाचूबंदरचा मासळी बाजार | Pachu ba...  

आधुनिक पद्धतीची माशांची शेती
   • आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Bioflo...  

घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा
   • घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा ...  

बोंबील चीली
   • Bombil Chilli_Quick & Easy recipe | ब...  

मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया
   • मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया...  

कोकणातील रापण मासेमारी
   • मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक...  

#vasaicreek #vasaifishing #vasai #vasaikiravali #kiravali #palle #creek #creekfishing #fishing #monsoon #monsoonfishing #vasaimonsoon #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Комментарии

Информация по комментариям в разработке