Kolhapuri ghati masala| Kanda lasun masala | Kala masala | ghati masala recipe |

Описание к видео Kolhapuri ghati masala| Kanda lasun masala | Kala masala | ghati masala recipe |

उन्हाळा स्पेशल महाराष्ट्रीयन पारंपारिक मसाले रेसिपी

1 kg अचूक प्रमाणात कोल्हापुरी घाटी मसाला
Kolhapuri Ghati masala recipe
   • Kolhapuri ghati masala |Kanda lasun m...  

½ किलो प्रमाणात घरीच मिक्सरवर कोल्हापुरी घाटी मसाला / homemade ghati masala
   • Kolhapuri ghati masala| Kanda lasun m...  

1 kg अचूक प्रमाणात स्पेशल आगरी मसाला
Special Agri masala
   • Agri masala resipe | Koli masala |मिर...  

सुगंधित स्पेशल गरम मसाला / Special Garam masala recipe
   • घरीच मिक्सरवर बनवा, पाव kg सुगंधित गर...  

स्पेशल बिर्याणी मसाला / Biryani masala recipe
   • बिर्याणी मसाला | biryani masala | हा ...  

50 पेक्षा जास्त भाज्या बनवा / भाजीचा मसाला / Homemade Sabji masala
   • 50 पेक्षा जास्त भाज्यांची लज्जत वाढवा...  



घाटी मसाला / कांदा-लसूण मसाला / ½ kg प्रमाणात घरीच मिक्सरवर ,परफेक्ट घाटी मसाला बनवा , न चुकता.
महत्वाची टीप
श्रीमंत मसाल्यांचा वारसा असा आपला हा कोल्हापुरी घाटी मसाला बनवण्यासाठी मिरच्या व गरम मसाले शक्यतो चांगल्या क्वालिटीचे घ्यावे म्हणजे मसाला छान होतो.

कोल्हापुरी घाटी मसाला बनवण्यासाठी साहित्य खालील प्रमाणे 👇

* लवंगी मिरची - 100 gm / तीखटासाठी
* पांडी मिरची - 50 gm / चवीसाठी
* बेडगी मिरची - 50 gm / रंगासाठी
* लवंग - 2 चमचे
* काळीमिरी - 2 चमचे
* चक्रीफुल - 6 नग
* जायपत्री - 1 नग
* मायपत्री - 3 नग
* हिरवी वेलची - 15 नग
* मसाला वेलची - 5 मसाला वेलची
* मेथीचे दाणे - 1 चमचा
* मोहरी - 1 चमचा
* दालचिनी - 2 मोठे तुकडे
* नाकेशर - 1 चमचा
* धने - 1 वाटी ( 100 gm )
* जिरे - ½ वाटी ( 50 gm )
* शहाजिरे - 1 चमचा
* बडीशेप - ¼ वाटी ( 3 चमचे )
* पांढरे तीळ - ½ वाटी ( 50 gm )
* खसखस - 1 चमचा
* तमालपत्र - 10 पान
* जायफळ - 1 मध्यम आकाराच
* सुंठ - 1 लहान तुकडा
* हळद पावडर - 1 चमचा
* हिंग पावडर - ½ चमचा
* कांदे - 2 उभे पातळ चिरलेले
* सुके खोबरे - 1 छोटी वाटी
* लसूण पाकळ्या - 30 /35 नग ( 50 gm)
* आलं - 2 तुकडे
* कोथिंबीर - 2 मुठभर
* मीठ - 2 चमचे
* तेल - आवश्यकतेनुसार

कांदा ,आलं ,लसूण ,कोथिंबीर मिक्सरला वाटत असताना त्यात दोन चमचे मीठ घाला, व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं, त्यासाठी माफी असावी.

Комментарии

Информация по комментариям в разработке