गाईंना गोळी पेंड न देता हरभरा डाळ व गूळ द्या, चाऱ्यावर काम करा,सर्व गाई 25 लिटर प्लस दुधाच्या Hf_cow

Описание к видео गाईंना गोळी पेंड न देता हरभरा डाळ व गूळ द्या, चाऱ्यावर काम करा,सर्व गाई 25 लिटर प्लस दुधाच्या Hf_cow

#hf_cow #dairy_farm #hf_cow_dairy_farm #hfcow #sangola_bazar #loni_cow_market #loni_bazar #mukt_gotha #mukt_sanchar_gotha #gai #gai_palan #गाई_पालन #गाईपालन #मुक्तगोठा #मुक्त_गोठा #मुक्त_संचार_गोठा #चारा_नियोजन #loni_cow #gai_gotha #hf_cow_dairy_farm_maharastra #hf_cow_gotha


मंगळवेढा तालुक्यातील आण्णा बिनवडे यांचा गोठा आहे यांनी गाई खरेदी करताना तामिळनाडू पंजाब बेंगलोर या ठिकाणाहून गाई खरेदी केल्या त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी बाहेरून गाई खरेदी न करता आपल्या लोकलच्या गाई खरेदी केल्या पाहिजे आणि चाऱ्यावर काम केलं पाहिजे सर्व गाई 25 लिटर प्लस आहेत शेतकऱ्यांनी चाऱ्यावर काम केलं पाहिजे गोळी पेंड न गाईंना हरभरा डाळ आणि गुळ गाईंना सुका चारा जास्त दिला पाहिजे

Комментарии

Информация по комментариям в разработке