बाहेरून गाई आणून फसू नका,लोकल गाई घ्या लोकल गाई पण 35 लिटर दूध देतात फक्त त्यांना सुका चारा द्या

Описание к видео बाहेरून गाई आणून फसू नका,लोकल गाई घ्या लोकल गाई पण 35 लिटर दूध देतात फक्त त्यांना सुका चारा द्या

#hf_cow #dairy_farm #hf_cow_dairy_farm #gay_gotha #loni_bazar #loni_cow_market #sangola_bazar #mukt_gotha #mukt_sanchar_gotha #dairy_farming #hfcow #hfcowfarming #dairy #गाय_पालन_व्यवसाय #गाय_पालन #मुक्त_संचार_गोठा #गाय_पालन_व्यवसाय #मुक्त_गोठा #लोणी_बाजार #सांगोला_बाजार #डेअरी_फार्म #hf #hf_cow_for_sale #hf_cow_dairy_farm_maharastra


मंगळवेढा तालुक्यातील आण्णा बिनवडे यांचा गोठा आहे यांनी गाई खरेदी करताना तामिळनाडू पंजाब बेंगलोर वरून गाई खरेदी केल्या पण ते एवढंच म्हणतात की बाहेरून गाई आणून फसू नका लोकल गाई पण 35 लिटर दूध देतात फक्त त्यांना सुका चारा आणि खुरक हरभरा डाळ आणि गुळ द्या

Комментарии

Информация по комментариям в разработке