‪@gruhkala‬

Описание к видео ‪@gruhkala‬

hi‪@gruhkala‬
Hello friends,
Hi I am Arati Tungikar.Today's video is based on Edible Diyas . This diyas are made with dates and nuts . Slice almond to lit the flame. This is very healthy recipe so try it . If you like this video pl like, share and subscribe my youtube channel Gruhkala. 🙏


नमस्कार मी सौ आरती तुंगीकर .
समारंभ , एकसष्ठी, पंच्याहत्तरीसाठीच्या औक्षणाला आपण दिवे करत असतो . हेच दिवे जर पौष्टीक खाता येईल असे असतील तर किती छान होईल .

औक्षणासाठी आकर्षक असे खजुराचे दिवे बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे .

मऊ खजुराचे दिवे, काजु चे तुप . आणि त्यावर बदामाच्या काप ची ज्योत किती सर्वोत्तम कल्पना आहे.

हिच कल्पना घेऊन आज हया व्हिडिओ मध्ये मी पौष्टीक असे खजुराचे दिवे केले आहे .

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका . धन्यवाद 😊🙏

#पन्नाशीच्याकार्यक्रमासाठीतयारकरूदिवे
#एकसष्टी
#पंच्याहत्तरी
#वाढदिवस
#aratitungikar
#गृहकला


#aratitungikar #गृहकला #gruhkala #खजुर #sugarfreesweet
#healthysweet
#panchyahattry
#celebration
#khajurachedive
#grandparentbirthdaycelebration
#birthday #grandparents
#25thanniversary #50thanniversary #celebrationideas

#ediblediya
#sweet
#खजूराचेदिवे
#खजुराचेदिवे
#ytstudioupdate
#trending
#viral
#khajurchedive
#खजुराचेदिवेकसेकरावे

Комментарии

Информация по комментариям в разработке