संपूर्ण सत्यनारायण पूजा || Satyanarayan Pooja by Phadke Guruji

Описание к видео संपूर्ण सत्यनारायण पूजा || Satyanarayan Pooja by Phadke Guruji

साहित्य :-
1. हळद
2. कुंकू
3. अष्टगंध
4. गुलाल
5. बुक्का
6. तांदूळ एक किलो
7. सुपारी पांढरी मोठी 35
8. खारीक 11
9. बदाम बी 11
10. खोबरे 11
11. विड्याची पानं 50
12. नारळ दोन
13. पाच प्रकारची फळे प्रत्येकी दोन
14. गुळाचा खडा 1
15. उदबत्ती
16. कापूर
17. फुले
18. तुळशी भरपूर
19. दुर्वा एक जुडी
20. आंब्याचा फाटा एक
21. अत्तर
22. जानवं
23. पंचामृत
24. पळी दोन
25. ताम्हण दोन
26. फुलपात्र दोन
27. तांबे दोन
28. कापसाची वस्त्र रंगवलेली पाच ते सात मण्यांचा 1 आणि 16 मण्यांचा एक
29. केळीचे खुंट चार
30. प्रसाद नैवेद्याला
31. चौरंग एक
32. पाट किंवा असं दोन

GPay :- 9822878146
For Contact :- Phadke Guruji
No. :- 9822878146
Mail id:- [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке