Gay mhais yojana : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकार करणार दुधाळ-गाई म्हशीचं वाटप| Anudan

Описание к видео Gay mhais yojana : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकार करणार दुधाळ-गाई म्हशीचं वाटप| Anudan

#eknathshinde #cow #sarkariyojana

मराठवाडा आणि विदर्भातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १४९ कोटी रुपयांच्या निधीला मंगळवारी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीय. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आलाय अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. या प्रकल्पातून दुधाळ गाय किंवा म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे. मग लाभार्थी निवडीसाठी राज्य सरकारकडून काय अटी आणि निकष घालण्यात आली आहेत.

A fund of Rs 149 crore for the second phase of the Marathwada and Vidarbha Dairy Development Project was approved in the cabinet meeting on Tuesday, August 13. Also, all the districts of Vidarbha and Marathwada have been included in this project, informed the state animal husbandry and dairy development minister Radhakrishna Vikhe Patil. Milk cow or buffalo will be distributed through this project. Then what are the conditions and criteria laid down by the state government for beneficiary selection,



Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке