धनगरवाडीचा प्रवास कणगे(कंदमुळ) आणि गावठी कोंबडी साठी । कोकणातील साधी भोळी गोड स्वभावाची माणसं ।

Описание к видео धनगरवाडीचा प्रवास कणगे(कंदमुळ) आणि गावठी कोंबडी साठी । कोकणातील साधी भोळी गोड स्वभावाची माणसं ।

धनगरवाडीचा प्रवास कणगे(कंदमुळ) आणि गावठी कोंबडी साठी । कोकणातील साधी भोळी गोड स्वभावाची माणसं

भाग 2

जंगलातून सड्यावरचा प्रवास चालू होता , कालच्या भागात आपण पाहिलं जंगल , जंगलातून प्रवास करून मी सड्यावर आलो , येताना बारा महिने वाहणारा आमच्या गावचा झरा , विविध झाड ,रानकोंबडी ची अंडी , व्हाळ(ओढा),व्हाळातील दगड आणि जुन्या आठवणी , वर आल्यावर धनगरवाडी तील काकी , आणि तिची शेळी , आमचा जुना मांगर मग नंतर करवंद लागलेल्या जंगलात गेलो तिकडे करवंद सोबतच चाराबोरा असा रानमेवा पाहिला खाल्ला , हे सर्व गेल्या भागात पाहिलं कोणी तो वलॉग पाहिला नसेल तर लिंक 👇
   • Видео  

या वलोग मध्ये माझा पुढचा प्रवास आहे , करवंद खाऊन झाल्यावर मी धनगरवाडी च्या दिशेने निघालो ,धनगर वाडी मध्ये जायची करण म्हणजे, एकतर मला कणगे नावच एक कंदमूळ पाहिजे होत,आणि गावठी कोंबडी पण हवी होती , ती विचारपूस आणि गप्पा , मस्ती . सोबतच बकरीने नवीन नवीन दिलेली पिल्ल पण पहिली

हा सर्व प्रवास , तिकडे केलेली मज्जा , काकी ,आजी छोटी मुलं यांच्या सोबत मारलेल्या गप्पा हे सर्व पहायला मिळणार आहे तुम्हाला या वलॉग मध्ये म्हणून वलॉग संपूर्ण पहा☺️


My vlogging setup -

Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135

Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs

Mic1 - https://amzn.to/3kONhz3

Mic 2 - https://amzn.to/3bibBpU

Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n

Tripod - https://amzn.to/2O5aRf1


follow us -

E-mail - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  


Facebook -   / sanchitthakurvlogs  



#kokan #kokanilife #sadhibholimans #dhangarwadi #धनगरवाडी #कोकण

Комментарии

Информация по комментариям в разработке