श्रीसद्गुरुचरित्र अध्याय १४ निरूपण मराठी भाग 1| Gurucharitra adhyay 14 marathi part 1

Описание к видео श्रीसद्गुरुचरित्र अध्याय १४ निरूपण मराठी भाग 1| Gurucharitra adhyay 14 marathi part 1

Gurucharitra adhyay 14 marathi | श्रीसद्गुरुचरित्र अध्याय 14

या व्हिडिओ मध्ये गुरूचरित्र मधील अध्याय 14 व्या चे निरूपण केले आहे.सद्गुरू चरित्रातील अध्याय 14 मध्ये सायंदेव ला सद्गुरू नृसिंह सरस्वती क्रूर यवना पासून वाचवतात , जो सायंदेवाचा वध करण्याचा विचार करत असतो. १४ वा अध्याय हा सद्गुरू चरित्रातील अत्यंत सामर्थ्याचा अध्याय आहे. याचे परत परत पारायण ( श्रवण) करावे.
श्री गुरुदत्तात्रेय यांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्र कथा या ग्रंथात सांगितल्या आहेत. श्री नृसिंह सरस्वती/ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कथा त्यांचा शिष्य सिद्धच्या माध्यमातून श्री सरस्वती गंगाधर(गंगाधर पित्याचे नाव) यांना(नामधारक,नामकरणी) सांगतात व ते आपल्या शिष्याकरवी हे सर्व ग्रंथरूपाने लिहून घेतात.श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगाचे देव (अधिष्ठान) असल्याने या ग्रंथाचे सामर्थ्य मोठे आहे. श्री सद्गुरू चरित्र कथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात , म्हणून या सर्व अध्यायांचे पारायण रूपाने मनोभावे श्रवण करावे.🙏

श्री गुरुचरित्र 14 वा अध्याय ओळी वाचन व श्रवण येथे करू शकता👇
   • Видео  

🌷श्रीसद्गुरुचारित्राचे ( गुरुचरित्र) इतर अध्यायांची प्लेलिस्ट👇
   • || श्रीसद्गुरुचरित्र ||  

Комментарии

Информация по комментариям в разработке