आपल्या अकॅडेमी ची पहिली अग्निविर कन्या यशश्री चौगले हिची अकॅडेमी ला सदिच्छा भेट , सत्कार समारंभ

Описание к видео आपल्या अकॅडेमी ची पहिली अग्निविर कन्या यशश्री चौगले हिची अकॅडेमी ला सदिच्छा भेट , सत्कार समारंभ

सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्नं पूर्ण होण्याचे महाराष्ट्रातील आग्रगण्य ठिकाण आतापर्यंत अनेक विद्यार्थि शासकीय सेवेत रुजू. येथे पोलिस,अग्निविर आर्मी,नेव्ही,एअरफोर्स, स्टाफ सिलेक्शन, एसआरपीएफ,ग्रुप D च्या सर्व पदांची तयारी करून घेतली जाते .
इयत्ता ११वी १२वी आर्टस व सायन्स ज्युनिअर कॉलेज
आठवीच्या विद्यार्थ्यासाठी सैनिकी पॅटर्न निवासी वसतिगृह

वैशिष्टे -
तज्ञ व कुशल मार्गदर्शक |
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वयक्तिक लक्ष |
प्रत्येक आठवड्याला 2 लेखी परीक्षा |
१५ दिसातून एक शारीरिक चाचणी |
प्रत्येक विद्यार्थ्याचे त्याच्या क्षमतेनुसार दैनंदिन नियोजन |
सर्व अकॅडमी सीसीटीव्ही कॅमेराबद्ध |
आधुनिक सोईसुविधा युक्त प्रशस्त अभ्यासिका |
प्रत्येकाकडे वयक्तिक लक्ष |
दर महिन्याला गेस्ट लेक्चर |
आतंरराष्ट्रीय डॉक्टरांचे मार्गदर्शन |




पत्ता - म्हसोबा मंदिर रोड गंगापूर, ता- भुदरगड जिल्हा- कोल्हापूर (मुरगूड पासून 5km अंतरावर)
संपर्क -8425949977,9870093411

#baliraja
#fitness
#physical
#बळीराजा
#baliraja academy
#gangapur
#Baliraja career academy

Address- Baliraja Career Academy And Junior College, Gangapur
Mhasoba mandir road gangapur,
Tehsil-Bhudargad,
District- Kolhapur, Maharashtra.
Contact - 9097974444,9870093411.

Комментарии

Информация по комментариям в разработке