वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? (भाग एक)- डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech

Описание к видео वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? (भाग एक)- डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे- कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे 'वैज्ञानिक दृष्टिकोन' अशी साधी, सुलभ व्याख्या करता येईल.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? यासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे 'तिमिरातुनी तेजाकडे' हे पुस्तक नक्की वाचा.

Комментарии

Информация по комментариям в разработке