सातबारा मधील इतर अधिकार - तन्मय केतकर

Описание к видео सातबारा मधील इतर अधिकार - तन्मय केतकर

सातबारा उतारा हा एक महत्वाचा महसुली दस्तावेज आहे. आणि या उतार्‍यात अनेकानेक रकान्यांमध्ये अनेकानेक प्रकारची माहिती असते, त्यापैकी इतर अधिकार या रकाण्याविषयी थोडक्यात आणि महत्वाची माहिती.
1. What is 712 extract
2. What are the columns in 712 extract
3. Column of 712 extract
4. Columns and information in 712 extract
5. What is other right column
6. What information is there in other right column
7. Importance of other right column

Комментарии

Информация по комментариям в разработке