गतिमान प्रगतीची दिशा असणारी मेट्रो वूमन! | मनDay with अनघा S3 Ep 6 Ft. Ashwini Bhide

Описание к видео गतिमान प्रगतीची दिशा असणारी मेट्रो वूमन! | मनDay with अनघा S3 Ep 6 Ft. Ashwini Bhide

एक IAS ऑफिसर म्हणून विविध गावांची मने ओळखणाऱ्या, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून काम पाहणाऱ्या अश्विनी भिडे त्यांचे अनुभव मोकळेपणाने सांगतात. विविध किस्से सांगत त्या त्यांच्या जबाबदारीविषयी, निर्णयक्षमतेविषयी बोलतात. बघूया, मुंबई मेट्रोच्या घडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा अश्विनी भिडेंचा प्रवास या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये!

'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा - Season 3
Watch all episodes now - https://swayamtalks.page.link/MDS3

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा 'स्वयं टॉक्स'

Connect With Us
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / sway.  .

Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/

Download Our App For Free - https://swayamtalks.page.link/SM23

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#AshwiniBhide #metro #SwayamTalks #ManaDayWithAnagha

Комментарии

Информация по комментариям в разработке