थंडीमध्ये अतिशय पौष्टिक खमंग शेंगदाण्याची पोळी/शेंगा पोळी कशी बनवायची/Recipe of shengdana Poli

Описание к видео थंडीमध्ये अतिशय पौष्टिक खमंग शेंगदाण्याची पोळी/शेंगा पोळी कशी बनवायची/Recipe of shengdana Poli

थंडीमध्ये अतिशय पौष्टिक खमंग शेंगदाण्याची पोळी/शेंगा पोळी कशी बनवायची/Recipe of shengdana Poli





रोजच्या वापरासाठी खरपूस शेंगदाणे भाजण्याची आणि कुट बनवण्याची योग्य पद्धत.तुम्हाला वाटत असेल शेंगदाणे भाजणे आणि त्याचा कुट बनवणे यात अवघड काय.....?अवघड नक्कीच काही नाही परंतु शेंगदाणे भाजताना त्याची साल करपते आणि शेंगदाणे आत मध्ये मात्र कच्चेच राहतात आणि अशा शेंगदाण्याचा कूट बनवला तर तो कचकच लागतो. त्यामुळे या व्हिडिओत मी शेंगदाणे भाजण्याच्या आणि कूट बनविण्याच्या चार ट्रिक सांगितल्याआहेत.
         अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून त्याचे लाडू केले तर ते टाळ्याला चिटकत नाहीत आणि खायलाही छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा.


Full recipe link

   • रोजच्या वापरातील खरपूस शेंगदाणे भाजण्...  

Комментарии

Информация по комментариям в разработке