Hathras Satsang Stampede : सत्संगानंतर नेमकी चेंगराचेंगरी कशामुळे झाली? | BBC News Marathi

Описание к видео Hathras Satsang Stampede : सत्संगानंतर नेमकी चेंगराचेंगरी कशामुळे झाली? | BBC News Marathi

#BBCMarathi
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये मंगळवार 2 जुलै रोजी मोठी चेंगराचेंगरी झाली. यात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. सत्संगानंतर भंडारा, प्रसाद असं कशाचंही आयोजन नसताना नेमकी गर्दी आणि चेंगराचेंगरी कशामुळे झाली? दिलनवाझ पाशा यांचा रिपोर्ट.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке