1 किलो प्रमाणात काळं चिकन आणि रस्सा, गावरान झणझणीत नगरी चिकन थाळी / Chicken Thali फूड बिझनेस माहिती

Описание к видео 1 किलो प्रमाणात काळं चिकन आणि रस्सा, गावरान झणझणीत नगरी चिकन थाळी / Chicken Thali फूड बिझनेस माहिती

अस्सल नगर भागामध्ये बनवले जाणारे, गावरान झणझणीत काळं चिकन आणि रस्सा. फूड बिझनेस माहिती Kala chicken

Ingredients / साहित्य
Serves 5 / 5 लोकांसाठी

चिकन / Chicken 1 kg

Green masala / हिरव वाटण
Green chilly / हिरव्या मिरच्या 7-8
Garlic / लसुण 10-12
Ginger / आले 2 inch
Fresh coriander / कोथिंबीर 1 tbsp

Cook chicken / चिकन शिजविण्यासाठी
Chicken / चिकन 1 kg
Salt / मीठ 2 tsp
Turmeric / हळद 1 tsp
Ready green masala / हिरवं वाटण
Oil / तेल 2 tsp
Chopped oniom / कांदा 1 med
Water / पाणी

For kala vatan / काळं वाटण

Onion / कांदे 4 med (350gms)
Dry coconut / सुके खोबरे 100gms
Green chillies / हिरव्या मिरच्या 4-5
Garlic / लसुण 20-25
Green chilly / हिरव्या मिरच्या 3
Gnger / आले 2-3 inch
Fresh coriander / कोथिंबीर 1/4 cup

For kaala masala / काळा मसाला
Oil / तेल 200gms
Kanda lasun masala / कांदा लसुण मसाला 2-3 tbsp

For kala chicken curry / रस्सा

Oil / तेल 2-3 tsp
Red chilly pw / लाल मिरची पावडर 2 tsp
Half of ready Kala vatan / अर्धे काळे वाटण
Salt / मीठ if req
Fresh coriander / कोथिंबीर
Lemon juice / लिंबाचा रस
For dry chicken / सुके चिकन
Ready kala masala / काळा मसाला
Cooked chicken pieces / शिजलेले चिकन
Salt / मीठ if req
Kanda lasun masala / कांदा लसुण मसाला 1/2 tsp
Fresh corriander /कोथिंबीर
Lemon juice / लिंबाचा रस

#अस्सलनगरीपद्धतीनेगावरानकाळंचिकन
#झणझणीतगावरानकाळंसुकंचिकनरस्सा #नगरीपद्धतीचेकाळंचिकन #काळंचिकन #chickenrassa #गावरानचिकन #काळंमटण
#kalamutton #kalchicken #chickencurry #Maharashtrianchicken #marathipadarth #मराठीपदार्थ #झणझणीत #गावरान #फूडबिझनेस36 #saritashomenlifestyle #saritaskitchen
#करास्वतःचाफूडबिझनेस #chickencurry

Комментарии

Информация по комментариям в разработке