मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या लढ्याची गोष्ट | Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

Описание к видео मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या लढ्याची गोष्ट | Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

1970 च्या दशकात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप उलथापालथ झाली होती. वेगवेगळी आंदोलनं झाली, युद्ध झालं, इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, राज्यात काँग्रेसची सत्ता गेली. अनेक गोष्टी झाल्या. याच दशकात मराठवाड्यात एक महत्त्वाचा विषय धगधगत होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा.

हा नामांतराचा लढा जवळपास दीड दशक चालला आणि 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार होऊन या वादावर पडदा पडला. आज आपण याच संघर्षाची गोष्ट ऐकणार आहोत.
_________________
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке