कोकणातील एक जुनी परंपरा ' सापाड '

Описание к видео कोकणातील एक जुनी परंपरा ' सापाड '

' सापाड ' हा एक भावई चा प्रकार आहे. ग्रामदैवत 'श्री देव स्थानेश्र्वर मंदिर'@ देवगड तालुक्यातील# किंजवडे या गावातील एक अद्भुत उत्सव आहे . हा उत्सव दर वर्षी दहीहंडी दिवशी साजरा केला जातो.🙏🙏 व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेल वर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब नक्की करा ☺️☺️
#@ashish teli vlog 😊

Комментарии

Информация по комментариям в разработке