Mumbai Underworld History Part 1 : टोळ्यांचा उदय ते मुंबईवर दहशत | Karim Lala, Haji Mastan Story

Описание к видео Mumbai Underworld History Part 1 : टोळ्यांचा उदय ते मुंबईवर दहशत | Karim Lala, Haji Mastan Story

Mumbai Underworld Full Case Study : टोळ्यांचा उदय ते मुंबईवर दहशत | Karim Lala, Haji Mastan Story

मुंबई, स्वप्नांची मायानगरी, पैसा, प्रसिद्धी कमावण्यासाठी सर्वात प्रभावी शहर. मग क्षेत्र कुठलं ही असो, अगदी अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारीचं सुद्धा. मुंबईवर सत्ता गाजवण्याचं स्वप्न उराशी बाळगून देशाच्या कानाकोपऱ्यातून पोरं मुंबईत आली. कुणी मुंबईच्या बंदरांवर सत्ता प्रस्थापित केली तर कुणी कापड गिरण्यांपासून, देवस्थानं, झोपडपट्ट्या अश्या मोक्याच्या ठिकाणी सत्ताकेंद्र उभारली. अन पुढं ते सत्तेकचे गड शाबूत ठेवण्यासाठी मुंबईत सुरू झालं रक्तरंजित गँगवॉर. पुढं त्या गँगवॉरमधूनचं गुन्हेगारी जगतात एक समांतर अर्थ आणि न्यायव्यवस्था उभी राहिली. ज्याला पुढं अंडरवर्ल्ड म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पुढं त्या अंडरवर्ल्डमध्ये मुंबईसह देश हादरवणाऱ्या असंख्य घडामोडी घडल्या. पण मंडळी मुंबईत दिवसांढवळ्या रक्ताची होळी खेळणाऱ्या अंडरवर्ल्ड जगताचा मुंबईत नेमका उदय कसा आणि कधी झाला ? त्या underworld नं मुंबई कशी पोखरून निघाली. गँगवॉर का झाले ? का त्यावेळी झोपडपट्टीतल्या पोरांना दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, यांच्यापेक्षा एरियातल्या गँगस्टर भाईचं जास्त आकर्षण असायचं ? काय आहे मुंबई अंडरवर्ल्डची संपूर्ण हिस्ट्री त्याचाचं हा सगळा आढावा...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#mumbaiunderwroldstory
#mumbaiunderworldcasestudy
#mumbaimafia
#mumbaimafiahistory
#mumbaiunderworldhistory
#vishaychbhari
#विषयचभारी

mumbai underworld,mumbai underworld story,mumbai,underworld,mumbai mafia,mumbai underworld don,mumbai underworld movies,underworld mumbai history,underworld story,history of mumbai don,underworld mumbai story,mumbai underworld real story movie,dawood ibrahim story,full story of mumbai underworld mafia - part 2,underworld don,underworld mumbai stories,mumbai under world,underworld mumbai,mumbai underworld film,mumbai underworld news,mumbai gang

Комментарии

Информация по комментариям в разработке