रथ सप्तमीचा नैवद्य शेवयाची खीर | सूर्याची पूजा करून सगळे निश्चय करूया आणि सुदृढ होऊया | Kheer Recipe

Описание к видео रथ सप्तमीचा नैवद्य शेवयाची खीर | सूर्याची पूजा करून सगळे निश्चय करूया आणि सुदृढ होऊया | Kheer Recipe

माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते. या सप्तमीला अर्क सप्तमी, आरोग्य सप्तमी, माघी सप्तमी असंही म्टलं जातं. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. या रथ सप्तमीला सूर्याची पूजा करूयान सगळे मिळून निश्चय करूया सुदृढ होऊया. आणि तो निश्चय म्हणजे रोज नियमित पणे सूर्यनमस्कार करण्याचा.
सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. सूर्यनमस्कार ऊर्जादायी, ध्यानदायी व आरामदायी असतात. ते शरीराला लवचिक बनवतात व त्यांमुळे रक्ताभिसरण सुधारते. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते. आपल्या अस्थिसंस्था व पचनसंस्था सुधारतात. त्याबरोबरच वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधले जाते. या अतिशय उपयुक्त सूर्यनमस्काराने आपण तंदुरुस्त होऊया. रथ सप्तमीसाठी आपण आज खिरीचा नैवद्य दाखवणार आहोत, तर तो कसा बनवायचा ते तुम्ही या विडिओ मध्ये पाहू शकता. तुम्ही घरी नक्की करुन बघा शेवयाची खीर आणि कशी वाटली ते अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Kheer recipe, kheer kashi banavtat, kheer kashi banvaychi, shevayanchi kheer, shevayachi kheer kashi banvaychi, dry fruit kheer kashi banvaychi, kheer recipe,kheer recipe in marathi,sevai kheer recipe,shevayanchi kheer in marathi,sevaiyan kheer, anuradha tambolkar recipe, anuradha tambolkar, traditional recipe, how to make kheer

#kheerrecipe #shevayakheer #shevayachikheer #kheerkashibanavychi #learntocook #kheerrecipeinmarathi #kheer

Watch more -
   • फक्त १० मिनिटांत तयार होणाऱ्या मऊसूत,...  
   • आयर्न, प्रोटीन्स, व्हीटॅमिन्स, युक्त ...  
   • चविष्ट आणि प्रोटीन्सचे भांडार हुलग्या...  
   • सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी गौरवल...  
----------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel  
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar

Комментарии

Информация по комментариям в разработке