Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole

Описание к видео Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole

चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे काय ?
ती नेमकी कशी असणार आहे ? येत्या काळात काय बदल होणार आहेत ?
या बदलांना सामोरं कसं जायचं ?
नोकऱ्या जाणार की राहणार ?
Artificial Intelligence म्हणजे काय ?
Big Data आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतोय ?
Robots आपली सगळीच कामं करणार का ?
5G तंत्रज्ञानाची गरज काय ?
Web 3, Blockchain, IOT, 3D Printing सोप्या भाषेत समजेल असं कुणी सांगेल का ?
येत्या काही वर्षात "एवढं" सगळं बदलणार आहे ! जाणून घ्या !

मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनविणारे प्रसिद्ध लेखक श्री.अच्युत गोडबोले यांनी Netbhet Talks मध्ये प्रेक्षकांना करवून आणला "भविष्याचा" प्रवास !

आगामी तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम यापेक्षा सोप्या भाषेत कुठेच शिकायला मिळणार नाहीत !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -

Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -    • Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आण...  

आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
   • आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौश...  

सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
   • सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana B...  

Комментарии

Информация по комментариям в разработке