तंत्रज्ञानाच्या रेट्यात 'या' नोकऱ्या संपणार? | Achyut Godbole | Behind The Scenes

Описание к видео तंत्रज्ञानाच्या रेट्यात 'या' नोकऱ्या संपणार? | Achyut Godbole | Behind The Scenes

हजारो वर्षांच्या इतिहासात संथ गतीने चालणारे बदलाचे कालचक्र आता झपाट्याने फिरतेय. नवनवीन तंत्रज्ञानाच्या या रोजच्या रेट्याचा मानवी जीवनावर होणारा झटपट परिणाम समजून घ्यायला हवा. या बदलत्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होणार? हे सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अच्युत गोडबोले...

#5g #technology #jobs

===

00:00 - मानवी उत्क्रांतीचा इतिहास आणि तंत्रज्ञान.
11:13 - औद्योगिक क्रांती
12:19- क्लाउड कम्प्युटिंग
15:12- बिग डेटाचे महत्त्व
17:02 - ऑगमेंटेड रिऍलिटी
20:40 - फाईव्ह जी

Комментарии

Информация по комментариям в разработке