Uddhav Thackeray Mumbai LIVE: हरियाणात कॉंग्रेसवर पराभवाची छाया? मुंबईत शिवसेनेचा मेळावा, भाषणं

Описание к видео Uddhav Thackeray Mumbai LIVE: हरियाणात कॉंग्रेसवर पराभवाची छाया? मुंबईत शिवसेनेचा मेळावा, भाषणं

#UddhavThackeray #MumbaiPolitics #MaharashtraVidhanSabha2024

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपने ५० हून अधिक जागांवर आघाडी घेतली असून कॉंग्रेस पिछाडीवर गेली आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना हरियाणाच्या निकालाने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. अशातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत मेळावा घेतला आहे. यातून नेत्यांची भाषणं सुरू झाली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке