Haryana Elections मध्ये BJP जिंकली, Maharahstra मध्ये काय फरक पडेल? बोलभिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर

Описание к видео Haryana Elections मध्ये BJP जिंकली, Maharahstra मध्ये काय फरक पडेल? बोलभिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर

#BolBhidu #HaryanaElectionResult #MaharashtraAssemblyElection2024

Timestamps
00:00 - ट्रेलर
01:56 - मुलाखतीला सुरूवात
02:53 – हरियाणाच्या निकालात काय घडलं ? कल कसे बदलले ?
06:28 – दलित मतदार भाजपकडे गेला हे काँग्रेसचं अपयश आहे का ?
08:23 - हरियाणाच्या निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल ?
13:08 - जिथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट फाईट होते तिथं काँग्रेस कायम कमी पडतं का ?
18:10 - महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई होईल का ?
22:28 - हरियाणात भाजपने ज्या स्ट्रॅटेजी वापरल्या त्या महाराष्ट्रात चालतील का ?
27:33 - भाजपचं यश ही मित्रपक्षांसाठी धोक्याची घंटा आहे का ?
30:57 - कलम 370 हटवल्याचा फायदा भाजपला का झाला नाही ?
35:12 - शेवट




चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке