टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय | Heel Pain and Plantar Fasciitis | Dr. Neha Welpulwar | Vishwaraj

Описание к видео टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय | Heel Pain and Plantar Fasciitis | Dr. Neha Welpulwar | Vishwaraj

टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय ( Heel Pain and Plantar Fasciitis) ह्या संदर्भात Dr. Neha Welpulwar, Consultant Physiotherapist , आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .

Plantar Fasciitis म्हणजे काय? (What is Plantar Fasciitis / Heel pain) ?
टाचेच्या दुखण्याला (Heel pain) Plantar Fasciitis असं म्हटलं जात . Plantar Fasciitis म्हणजे Plantar Fascia हा एक प्रकारचा tissue असतो , जो टाचे पासून सुरु होऊन पायांच्या बोटा प्रयन्त जात असतो . हा tissue , shock absorber म्हणून काम करतो , म्हणजे पायांवरती येणारा , त्राण कमी करतो . ह्या tissue ला कुठे हि इजा झाली किव्हा stress आला कि पायाला दुखणं होता .

Plantar Fasciitis ची कारणे (Causes for Plantar Fasciitis/ Heel pain)
1. सतत च उभं राहणं .
2. पायांचा आकार ( टाचा flat किव्हा जास्त curve असणं )
3. Footwear / पादत्राणे
4. चुकीची चालण्याची पद्धत.
5.वजन खूप जास्त असेल तर त्याचा पू र्ण भार planter fascia वर भार येतो
6.वय - ४० ते ६० च्या दरम्यान महिला मध्ये जास्त शक्यता असते .

Plantar Fasciitis ची लक्षणे (Symptoms of Plantar Fasciitis/ Heel pain )
सकाळी उठल्याबरोबर चालताना असहनीय वेदना होणे
वेदना टाचेपासून पायांच्या बोटापर्यन्त होतात .
बसून उठल्यावर चालायचा प्रयन्त केला तर वेदना होतात

टाचेचे दुखणे कस टाळता येईल आणि Plantar Fasciitis असला तर काय करावे . ( How to prevent Plantar Fasciitis/ Heel pain )
Plantar Fasciitis साठी व्यायाम (Exercises for Plantar Fasciitis)(Exercises for Heel Pain )
Plantar Fasciitis चे दुखणे कमी करण्यासाठी व्यायामाची गरज असते , तर त्याच्यासाठी खाली दिलेले व्यायाम प्रकार करावेत
सकाळी उठल्याउठल्या पायाचा पंजा हाताने पकडून stretch करावा 10 seconds ३ दा करायचं. (पायाच्या दिशेकडे ओढून ठेवणं )
-Ball किव्हा बाटली पायाच्या टाचेच्या खाली ठेवायची , आणि पाय त्याच्यावर १० वेळा रोल करायचा .
-Thera band किव्हा towel पायाच्या पंज्यामध्ये पकडायचा आहे आणि दोन्ही हातानी पकडून pull करायचा आहे . 10 seconds आपल्या बाजूला पकडून ठेवावे आणि मग relax करून सोडून द्यावे . हि exercise १० वेळा केली पाहिजे .
Wall support घेऊन दोन्ही हाथ भिंतीवर ठेऊन उभा राहायचं , पुढचा पाऊल गुडघ्यामध्ये वाकून ठेवावा आणि ज्या पायल वेदना होतात तो मागे आणि त्याचा गुडघा सरळ असायला हवा , त्या पायाला stretch द्यायचा जेणेकरून त्याच्यावर ताण बसेल.

जर Plantar Fasciitis झालेलं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण Plantar Fasciitis मुळे knee pain , hip pain आणि त्या बरोबर back pain होण्याचीही शक्यता असते . त्यामुळे Plantar Fasciitis कमी करणे हे अत्यंत महत्वाचे असते .

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : [email protected]
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.


इतर संबंधित व्हिडिओ पहा:
1. 5 Exercises for Frozen Shoulder :   • 5 Exercises for Frozen Shoulder | खां...  
2. मानेच्या दुखण्यावर सोपे आणि प्रभावी उपाय :    • मानेच्या दुखण्यावर सोपे आणि प्रभावी उ...  
3. पाठदुखी होण्याची कारणे :    • पाठदुखी होण्याची कारणे | Causes of Ba...  
4. टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय :    • टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय | He...  
----------------------------------

About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.

This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.

VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/

Thanks!


#heelpain #Plantar Fasciitis #टाचदुखी #vishwarajhospital

Комментарии

Информация по комментариям в разработке