Hema Committee Report Malayali Film Industry : हेमा समितीचा अहवाल काय सांगतो?

Описание к видео Hema Committee Report Malayali Film Industry : हेमा समितीचा अहवाल काय सांगतो?

#BBCMarathi #hemacommitteereport #MalayaliFilms

मल्याळम सिनेसृष्टीत कास्टींग काउचचा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावला असल्यातं केरळ सरकारच्या एका समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
केरळ उच्च न्यायालयानं महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी स्थापन केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीचा हा अहवाल आहे.
मल्याळम सिनेसृष्टीत संधी मिळण्यासाठी समझौता आणि अ‍ॅडजस्ट्मेंट या दोन शब्दांचा कोडवर्ड म्हणून वापर केला जातो, असं या अहवालात म्हटलं आहे.
पाहा यात काय काय म्हटलंय.

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке