गावाकडच्या रानातली Chicken Biryani Party 😍 कोकण | Village Style Chiken Biryani Recipe

Описание к видео गावाकडच्या रानातली Chicken Biryani Party 😍 कोकण | Village Style Chiken Biryani Recipe

गावाकडच्या रानातली Chicken Biryani Party कोकण | Village Style Chicken Biryani Recipe

तर मंडळी सध्या मे महिना असल्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी पडली आहे, आमचा गावाकडच्या मुलांनी हया सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्यायचा ठरवला. आज सगळी मुले एकत्र येऊन गावाकडच्या रानातली चिकन बिर्याणी Chicken Biryani Party करण्याचे ठरविले आहे, चिकन बिर्याणी Chicken Biryani साठी मुलांनी बिर्याणी साठी लागणारे सर्व साहित्य आणले होते, खरंतर ही बिर्याणी कोकणी पद्धतीने किंवा गावठी बिर्याणी पद्धतीनें तयार करणार आहेत. ही chiken biryani खाण्यासाठी आम्ही प्लास्टिक पत्रावळी न वापरता केळीची पाने वापरणार आहोत.Village Style Chicken Biryani
#biryani#ChickenBiryani#VillageStyleChickenBiryani
कोकण
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!

Facebook -   / phadkale.sandesh  
instagram - https://www.instagram.com/kokansanskr...

My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - https://amzn.to/34jQGzy
Gopro - https://amzn.to/3mgNOcV
Memory card - https://amzn.to/37tyrJO
https://amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - https://amzn.to/3jfRTff

smartphone--https://amzn.to/31uZTTz
headphone--https://amzn.to/2HveaZe

powerbank--https://amzn.to/3jlutp1

Комментарии

Информация по комментариям в разработке